I Miss You म्हणण्याचे 12 इतर मार्ग:

I Miss You म्हणण्याचे 12 इतर मार्ग:

1. I can't wait to see you again.
(मी तुम्हाला पुन्हा भेटण्याची प्रतीक्षा करू शकत नाही.)

2. I can't wait to talk to you again.
(मी तुमच्यासोबत पुन्हा बोलण्याची वाट पाहू शकत नाही.)

3. I wish you were here.
(तुम्ही इथे असता तर फार बरे झाले असते असे मला वाटते.)

4. I hope I see you soon.
(आपण लवकरच भेटू अशी मला आशा आहे.)

5. I'm counting down the days.
(मी आपल्या भेटीसाठी उरलेले दिवस मोजत आहे.)

6. I think of you night and day.
(मी दिवस-रात्र तुमचा विचार करते.)

7. All I do is think of you.
(मी फक्त आणि फक्त तुमचा विचार करते.)

8. You've been on my mind.
(तुम्ही माझ्या मनात वसलेले आहात.)

9. I feel sad without you.
(तुम्ही सोबत नसाल तर मला दु:खी वाटते.)

10. I can't wait to be with you again
(तुमच्यासोबत पुन्हा भेटण्यासाठी मी वाट पाहू शकत नाही.)

11. You've been running through my head all night.
(रात्रभर माझ्या मनात तुमचेच विचार असतात.)

12. I smile when I think of the time we spent together.
(आपण एकत्र व्यतीत केलेल्या वेळाची आठवण झाल्यावर माझ्या चेहऱ्यावर हसू उमलते.)

Comments

Popular posts from this blog

लेख: आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो.

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.