लग्नाच्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देणे:

लग्नाच्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देणे:

1. Wishing you a wonderful life together on your anniversary. Happy Anniversary.

(तुम्हा दोघांचे आयुष्य सुखी असो अशा शुभेच्छा या वर्धापनदिनी देतो. लग्नाच्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा.)

2. Wishing you all the happiness and love in the world and congratulations on your anniversary.

(जगातील सर्व आनंद आणि प्रेम तुम्हाला मिळो आणि लग्नाच्या वर्धापनदिनाच्या तुम्हाला शुभेच्छा.)

3. Wishing more laughter, more joy, and more love for the both of you in the years to come. Happy Anniversary.

येणाऱ्या वर्षांमध्ये तुम्हाला अधिक उल्हास, अधिक आनंद आणि अधिक प्रेम प्राप्त होवो. लग्नाच्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा.)

4. May you continue to be a wonderful husband and wife to each other. Wishing you nothing but happiness, love, and joy in the years ahead. Happy Anniversary.

(तुम्ही एकमेकांसाठी चांगले पती-पत्नी कायम रहाल. येणाऱ्या वर्षांमध्ये तुम्हाला प्रेम, आनंद आणि उल्हास प्राप्त होवो. लग्नाच्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा.)

5. Wishing you another wonderful year of  bliss together. Happy wedding anniversary.

(तुमचे हे वर्ष देखील चांगले आणि आनंदमय असू दे. तुम्हाला लग्नाच्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा.)

6. Wishing you many more years of happiness and unconditional love. Happy wedding anniversary.

(तुम्हाला येणाऱ्या वर्षांमध्ये आनंद आणि बिनशर्त प्रेम मिळो. तुम्हाला लग्नाच्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा.)

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?