ЁЯСе рдпрд╢рд╕्рд╡ी рдЖрдгि рд╕ाрдоाрди्рдп рд▓ोрдХांрдордзीрд▓ рдлрд░рдХ..!

👥 यशस्वी आणि सामान्य लोकांमधील फरक..!

1) सामान्य लोक दुसऱ्यांच्या बाबतीत बोलतात तर यशस्वी लोक विचारांबाबतीत बोलतात.

2) सामान्य लोक चांगल्या भविष्याची स्वप्ने बघतात, यशस्वी लोक चांगले भविष्य तयार करतात.

3) सामान्य लोक त्वरित संतुष्ट होतात तर यशस्वी लोक दीर्घकालीन मिळणाऱ्या बक्षिसांनी संतुष्ट होतात.

4) सामान्य लोक अधिक स्तुती करतात तर यशस्वी लोक मर्यादित स्तुती करतात.

5) सामान्य लोक दुसऱ्यांचे न्यायाधीश असतात तर यशस्वी लोक स्वतःचेच न्यायाधीश असतात.

6) सामान्य लोक रोज टिव्ही पाहतात तर यशस्वी लोक रोज वाचन करतात.

7) सामान्य लोक 'नाही' म्हणू शकत नाही तर यशस्वी लोक अनेकदा 'नाही' असे म्हणतात.

8) सामान्य लोक जीवनाबद्दल नेहमी तक्रार करतात तर यशस्वी लोक जीवनात येणाऱ्या परिस्थितीशी स्वतःला जुळवून घेतात.

🖋✒ संकलन:- स्वप्निल आव्हाड.

Comments

Popular posts from this blog

рд╕рдорд░्рде рд░ाрдорджाрд╕ рд╕्рд╡ाрдоींрдЪी рдЕрддिрд╢рдп рд╕ुंрджрд░ рд░рдЪрдиा. рд╣ी реиреж рдХрдбрд╡ी рдо्рд╣рдгрдЬे реиреж рд░рдд्рдиे рдЖрд╣ेрдд.

рдоूрд▓рдЧीрдЪी рддрдХ्рд░ाрд░ - рдХрд╡िрддा

рд╢िрд╡рдЬрдпंрддी рддिрдеीрдк्рд░рдоाрдгे рдХा ?