प्रगत रंग:

प्रगत रंग:

1. Cyan (निळसर)

2. Fuchsia (लालसर जांभळा)

3. Burgundy (गडद लाल)

4. Ochre (गेरुसारखा पिवळसर तपकिरी रंग)

5. Peach (गुलाबी आणि केशरी मिश्रित)

6. Turquoise (पिरोजा)

7. Sea green (निळसर हिरवा)

8. Mustard (मोहरी)

9. Teal (हिरवट निळा रंग)

10. Olive green ( पिवळट हिरवा रंग)

11. Beige (फिकट तपकिरी)

12. Rust (तांबडा)

13. Apricot (पिवळसर नारंगी रंग)

14. Coral (पोवळ्यासारखे लाल)

15. Crimson (किरमिजी रंग)

16. Canary (फिक्कट पिवळा रंग)

17. Fawn (फिकट पिवळसर बदामी रंग)

18. Indigo (निळसर)

19. Lavender (फिक्का जांभळा रंग)

20. Mauve (फिक्कट जांभळा रंग)

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?