Status Katta
Status Katta
🍄 मराठी स्टेट्स
👉मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फ़ायदा आहे, मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे!
👉गोड आठवणी आहेत तेथे हळुवार भावना आहेत.. हळुवार भावना आहेत तेथे अतुट प्रेम आहे.. आणि जिथे अतुट प्रेम आहे तेथे नक्कीच.. तू आहेस.....
👉आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. , परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते.. , पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला "स्वभावाच" ठरवतो.
👉दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे.
👉आता फूलचं गुलाबाचं आवडलय म्हटल्यावर काटे तर टोचनारच ना...
🍄 हिंदी स्टेट्स
👉 अनजान होना शर्म की बात नहीं है, लेकिन सीखने की इच्छा ना होना शर्म की बात है
👉इंसान सब कुछ भूल सकता है सिवाय उन पलों के, जब उसे अपनों की जरूरत थी और वो साथ नहीं थे।
👉आसमानों से केह दो की हमारी उड़ान देखनी है तो अपना कद और ऊँचा कर ले.. हुस्न वालो से केह दो की अगर इश्क देखना हो तो हमसे आके मिले।
👉वक़्त सबको मिलता है जिंदगी बदलने के लिये, पर जिंदगी दोबारा नहीं मिलती वक़्त बदलने के लिये।
👉अपने घटिया नज़रिये का अहसास हो जाने पर भी हम उसे बदलते क्यों नहीं?
🍄 इंग्लिश स्टेट्स
👉An Eye with Dust ‘n A Heart with Trust Always Cries!!!!!
👉I Avoided Many Things Only For U In My Life..Don’t Ever Make Me Feel For Why I Left All That.
👉Do not dwell in the past, do not dream of the future, concentrate the mind on the present moment.
👉A creative man is motivated by the desire to achieve, not by the desire to beat others.
👉"I enjoy when people show Attitude to me because it shows that they need an Attitude to impress me!"
Comments
Post a Comment