Status Katta
Status Katta
🍄 *मराठी स्टेटस*
👉 जगासाठी कुणीही नसलेली व्यक्ती आपल्यासाठी #विशेष असते….
👉 आजपासून मी आपल्या डायरीतले दोन दिवस कायमचे पुसून खोडून टाकत आहे, काल आणि उद्या.
प्रेम एक आदर्श गोष्ट आहे_ लग्न एक प्रत्यक्ष गोष्ट आहे...!!
👉 माणसं ही झाडांच्या अवयवांसारखी असतात , काही फांदी सारखी, जास्त जोर दिला कि तुटणारी.
👉 सुरवातीला कधीही न आवडणारे नातं, जेव्हा काही काळाने, आवडू लागते अन् नव्याने ते फुलू लागते, ते नातं इतर
नात्यांपेक्षा कणभर सरस असते
👉 आपल्यला अनपेक्षित रित्या कधी सुवर्णसंधी मिळते याची वाट पाहता ..,हाती आलेली साधी संधी दवडू नका….कारण कोणतीही विद्या, ज्ञान , संधी, कधीच वाया जात नाही…!!
🍄 *हिंदी स्टेट्स*
👉 समय बहाकर ले जाता है , नाम और निशान !! कोई “हम” में रह जाता है कोई “अहम” में।
👉 दिल की बात साफ़ साफ़ बता देनी चाहिए , क्योंकि बता देने से फैसले होते हैं और ना बताने से फाँसले
👉 आँख खुलते ही याद आ जाता है तुम्हारा चेहरा , दिन की ये पहली ख़ुशी भी कमाल की होती है
👉 उतना ही बोलो जितना सुन सको , लोग भी मुह में जुबां रखते है. सिर्फ तुम ही नहीं
👉 बड़ी मुश्किलों से करता हूँ तेरे यादों का कारोबार , मुनाफा कम है पर गुज़ारा हो ही जाता है।
🍄 *इंग्लिश स्टेट्स*
👉 Thousands have lived without love, not one without water so save water
👉 The best way to find yourself is to lose yourself in the service of others.
👉 We find out how strong we really are, not when things are going well, but when they are not.
👉 Spread love everywhere you go. Let no one ever come to you without leaving happier.
👉 Strength and growth come only through continuous effort and struggle.
Comments
Post a Comment