आत्मविश्वास हवाच...

आत्मविश्वास हवाच ....

यशस्वी जीवनासाठी आत्मविश्वास एक खूप महत्त्वाचा गुण आहे. यश शिखरसर करणा-या बहुतेकांमध्ये् हा गुण आढळतो. मग ते आमिर खान, सचिन तेंडूलकर, कंगणा रणावत, भन्सल बंधू अशा अनेक यशस्वी व्यक्तिंचे उदाहरण देत येईल. आत्मविश्वाीस एक असा गुण आहे जो प्रत्येकात कमी-अधिक प्रमाणात असतो. मात्र सध्यावची आत्मविश्वानसाची पातळी वाढवून ती आणखी वाढवली जाऊ शकते

🍄 कपड्यांकडे लक्ष द्या:
तुम्ही कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करता त्याचा तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम होत असतो. जेव्हा तुम्ही सादरीकरण किंवा मुलाखत देत असता तेव्हा चांगल्या प्रकारे तयारी करुन जा. वास्तविक चांगले दिसण्यांने तुम्ही लोकांना आत्मविश्वागसाने सामोरे जाऊ शकता. उलट जर तुम्ही नीटनेटके ड्रेस अप न करता गेलास त्याचा तुमच्या आत्मविश्वामसावर परिणाम होतो.

🍄 ते करा जे आत्मविश्वा‍स असलेले लोक करतात :
तुमच्या आसपास अशी लोक असतात ज्यांना पाहून तुम्हाला वाटते ती व्यक्तीी आत्मविश्वारसाने पूर्ण आहे. अशा लोकांकडे लक्ष्यू द्या आणि ती करत असलेल्या गोष्टी आपल्या दैनंदिन आयुष्यात त्यांचा समावेश करा. जसे की,

👉 पुढच्या आसनावर बसा

👉 वर्गात, सेमिनार्समध्येय आणि इतर प्रसंगी प्रश्ने विचारा किंवा उत्तरे द्या.

👉 चालणे आणि बसणे यावर लक्ष द्या

👉 दाबलेल्या आवाजात बोलू नका

👉 बोलताना आय कॉन्टॅक्टवर लक्ष द्या.

🍄 कोणत्यातरी एका क्षेत्रात इतरांपेक्षा नैपुण्यं मिळवा :
प्रत्येक जण सर्व क्षेत्रात तज्ज्ञ बनू शकत नाही. परंतु आपल्या आवडीनुसार एक-दोन विषय निवडू शकतो. ज्यात नैपुण्यक मिळवले जाऊ शकते. कोणत्यातरी एका क्षेत्रात  विशेषीकरण ( specialization) करा. त्यामुळे तुमच्यामध्ये  आत्मविश्वाणस वाढू शकेल. तुम्ही कोणतेही क्षेत्र निवडू शकता. मग ती कला, संगीत, डान्सिंगही असू शकते किंवा खेळ. कोणताही विषय असून शकते ज्यात तुम्ही विशेषीकरण करुन गर्दीतून तुम्ही वेगळी व्हाल आणि तुम्हाला एक वेगळे स्थान असेल. तुम्ही कोणत्याना कोणत्या क्षेत्रात पुढे असाल, तर काय त्यासाठी आणखी मेहनत घ्याात आणि त्यात तज्ज्ञ व्हा. या करिता तुम्हाला थोडा वेळ लागेल. जर तुम्ही हे कराल तेव्ही सर्व तुम्हाचा आदर करतील. तसेच तुमचा आत्मविश्वा.स वाढलेला असेल.

🍄 तुमच्या यशावर लक्ष केंद्रीत करा :
तुम्हाला भूतकाळात मिळवलेले यश आत्मविश्वास मिळून देतो. मग तो छोटे-मोठे यश असू शकते. जसे की वर्गात फर्स्ट क्लास मिळवला, कोणत्यातरी विषयात शाळेत पहिला क्रमांक मिळवणे. ही तुम्हाच्या आत्मविश्वासाला बूस्ट म्हणून मदत होतील.

🍄 व्हिज्वलार्इज करा की तुमच्याकडे आत्मेविश्वास आहे :
तुमची तीव्र इच्छाशक्ती रस्ता शोधते. यामुळे तुम्ही स्वत:ला आत्मविश्वाीस असलेली व्यक्ति आहात असा विचार करा. अल्बर्ट आइन्स्टाइन या प्रसिध्दड शास्त्रज्ञाने सांगितले, की कल्पना शक्तीही ज्ञानापेक्षा खूप शक्तीशाली गोष्टव आहे. तुम्ही या शक्तीचा वापर करुन खूप मोठे काम करु शकता.  

🍄 चुकांपासून पळू नका :
प्रत्येक जण हा चूक करत शिकत असतो. माणसाच्या इतिहासात असा एकही व्यक्ति सापडणार नाही ज्यांनी कधीच चूक केला नाही. त्यामुळे एक गोष्टब ध्याइनात ठेवा की चुक करा. पण त्यापासून शिकत रहा.

🍄 इंग्रजी जाणून घ्या :
आपल्या देशात इंग्रजी येणार माणूस म्हणजे खूप हुशार असतो. मात्र ही समजूत चुकीची आहे. विना इंग्रजीही तुम्ही स्वत:मध्ये आत्मविश्वास विकसित करु शकता. पण किमान प्रत्येकाने एकपेक्षा जास्त भाषा शिकणे आवश्यंक आहे.

🍄 ज्या गोष्टीं ने तुमचा आत्मविश्वाणस कमी करतो ती वारंवर करा :
काही जणांना स्टेजची भीती, गटात बोलणे शक्य नसते. पण एक गोष्टम ध्यायनात ठेवा की जी गोष्टीं ने तुमचा आत्मविश्वाास कमी होतो ती सारखी करा. ती तुमचा कमजोर दुवा न राहता एक ताकद बनली पाहिजे

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?