महान लेखक विल्यम शेक्सपियर...

महान लेखक विल्यम शेक्सपियर ..!!

शेक्सपियर यांच्या नाटकांचा जादू आज सुद्धा जगावर राज्य करतो. त्यांच्या नाटकांमध्ये असलेल्या वाक्याचा प्रत्येक मानवाशी कुठे न कुठे संबंध येतोच. शेक्सपियर यांच्या नाटकांचे पात्र मग ते हीरो असेल वा हीरोईन किंवा विलेन आज सुद्धा आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात. शेक्सपियर  यांच्या जीवनाबद्दल बोलायचे झाले शेक्सपियर यांनी आयुष्यात खूप कष्ट घेतले आणि आर्थिक  अडचणीचा सामना केला आणि आर्थिक अडचणीमुळेच त्यांना लहानपणीच शाळा सोडावी लागली आणि मग त्यांनी काम करायला सुरवात केली. शेक्सपियर यांनी सुरवातील एका थेटर मध्ये नौकरी केली आणि त्यामुळे त्यांना नाटकां विषयी प्रेम वाढू लागले आणि मग त्यांनी लंडन मधील एका मोठ्या थियेटर्स मध्ये काम करायला सुरवात केली. त्यानंतर त्यांनी स्वतः नाटक लिहायच ठरवले आणि लिहायला  सुरवात केली त्यांचे काही महत्वपूर्ण नाटक त्यामध्ये हैमलेट, ऑथेलो, किंग लियर, मैकबेथ, जूलियस हे नाटक प्रसिद्ध आहेत.

शेक्सपियर यांचे काही निवडक विचार

👉 ये विश्व एक रंगमंच है, और सभी स्त्री-पुरुष सिर्फ पात्र हैं, उनका प्रवेश और प्रस्थान होता है, और एक व्यक्ति अपने जीवनकाल में कई किरदार निभाता है.

👉 होना और न होना यही तो सवाल है.

👉 नरक खाली है और सारे शैतान यहीं मौजूद हैं.

👉 एक मूर्ख खुद को बुद्धिमान समझता है मगर वहीं एक बुद्धिमान खुद को मूर्ख समझता है.

👉 प्यार अंधा होता है और प्यार में पड़े लोगों को कुछ नहीं दिखता.

👉 मैं दुनिया में किसी भी चीज से उतनी मुहब्बत नहीं करता, जितना तुमसे करता हूं. क्या यह अजीब नहीं है?

👉 मैंने जब तुम्हें देखा, तभी मैं प्यार में पड़ गया. तुम मुस्कुराई क्योंकि तुम ये जान गई थी.

👉 तुम मुझसे मोहब्बत करो या नफरत दोनों मेरे पक्ष में ही है. गर तुम मुझसे मोहब्बत करते हो तो मैं तुम्हारे दिल में हूं, और गर नफरत करते हो तो मैं तुम्हारे दिमाग में हूं.

👉 नाम में क्या रखा है, गर गुलाब को हम किसी और नाम से भी पुकारें तो वो ऐसी ही खूबसूरत महक देगा.

👉 सितारों में इतनी हिम्मत नहीं कि वे हमारी जिंदगी का फैसला कर सकें, बल्कि हमारी किस्मत हमारे हाथों में हैं..

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?