विविध ठिकाणचे हेल्पलाईन क्रमांक

विविध ठिकाणचे हेल्पलाईन क्रमांक

🍄 किसान कॉल सेंटर येथे कॉल केल्यावर तुम्हाला शेतीविषयक शंकांचे समाधान होईल 

कॉल करा - 1551

🍄 कृषी खाते, मध्य  प्रदेश सरकारशेतकर्यांकच्याय शेती, पुष्पो त्पालदन, डेअरी, मत्य््यापालन व पशुसंवर्धनविषयक  शंकांचे समाधान मिळवण्यासाठी

कॉल करा - 18002334433

🍄 सामाजिक कल्‍याण व कामगार खाते, दिल्‍ली सरकार (राष्ट्रीय राजधानी प्रदेश) एनसीटी येथे कॅल करून तुम्ही भिकारी मुलांची सुटका करू शकाल 

कॉल करा - 1098

🍄 भारतीय रेल्‍वे मध्ये रेल्‍वे विभागाच्‍या कर्मचार्‍यांविरूध्‍द लाच/भ्रष्‍टाचार संबंधी तक्रारी असल्यास, 

कॉल करा. टोल फ्री क्रमांक - 155210

🍄 भारतीय रेल्‍वे मध्ये  पीएनआर (PNR) च्‍या स्थितीची चौकशी, वर्तमानकालीन रेल्‍वे गाड्यांचे आवागमन, जागेची उपलब्‍धता आणि भाड्याची चौकशी साठी 

कॉल करा - 139 आणि तुमचा 10 अंकी पीएनआर क्रमांक किंवा 4 अंकी गाडी क्रमांक घाला.

🍄 भारतीय रेल्‍वे मध्ये पीएनआर (PNR) च्‍या स्थितीची चौकशी, वर्तमानकालीन रेल्‍वे गाड्यांच्‍या आवागमनाची स्थिती न घेण्यासाठी, 

कॉल करा - 9773300000

🍄 माध्‍यमिक परीक्षा केंद्रीय बोर्ड/मंडळ (सीबीएसई) (CBSE) मध्ये 10वी व 12वीच्‍या परीक्षेचे निकाल जाणून घेण्यासाठी

कॉल करा - 011 24357270

🍄 आरोग्‍य विभाग येथे कॉल करून रूग्‍णांना आरोग्‍य व रुग्णवाहिकासंबंधी मदत करू शकाल यासाठी

कॉल करा 102 किंवा  1099

🍄 राज्य ग्राहक हेल्पलाईन यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाच्या धर्तीवर ग्राहकांना विनाशुल्क टेलीफोनद्वारे त्यांच्या समस्येबाबत असलेली माहिती/सल्ला/मार्गदर्शन मिळण्यासाठी राज्य ग्राहक हेल्पलाईन कार्यान्वित केली आहे. राज्य ग्राहक हेल्पलाईन दिनांक १५ सप्टेंबर २०११ पासून कार्यान्वित करण्यात आली असून या विनाशुल्क हेल्पलाईनचा 

कॉल करा, टोल फ्री क्रमांक - १८०० २२ २२६२.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?