शिवजयंती तिथीप्रमाणे का ?

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?

मला खुप कळते किवा माहिती आहे अस मी म्हणार नाही. पण नीट पहा ...

छत्रपती शिवरायांची क्षमा मागून महाराष्ट्रतील तमाम हिँदूनां (यात सर्व जातीचे आले ) काही विचारायचं आहे.

आपण गणेशोत्सव कधी साजरा करतो ?

आपण होळी, रंगपंचमी कशी साजरी करतो ?

आपण दिवाळी हा सण कधी साजरा करतो ?

आपण नागपंचंमी केव्हा साजरी करतो ?

आपल्या आईबहिणी वटपौर्णिमा कधी साजऱ्‍या करतात ?

आई भवानीचा नवरात्रौत्सव कधी साजरा करतो ?

विजयादशमी म्हणजे दसरा कधी साजरा करतो ? ?

संक्रांत – तिथीनुसार

गणेश जयंती – तिथीनुसार

शिवरात्र – तिथीनुसार

होळी – तिथीनुसार

रंगपंचमी – तिथीनुसार

गुडीपाडवा – तिथीनुसार

रामनवमी – तिथीनुसार

हनुमान जयंती – तिथीनुसार

अक्षय तृतीया – तिथीनुसार

वटपौर्णिमा – तिथीनुसार

आषाढी एकादशी – तिथीनुसार

गुरुपौर्णिमा – तिथीनुसार

नागपंचमी – तिथीनुसार

रक्षाबंधन – तिथीनुसार

कृष्जन्म – तिथीनुसार

दहीहंडी – तिथीनुसार

गणपती उत्सव – तिथीनुसार

पित्र – तिथीनुसार

बैलपोळा – तिथीनुसार

नवरात्र – तिथीनुसार

दसरा – तिथीनुसार

कोजागिरी – तिथीनुसार

दिवाळी – तिथीनुसार

भाऊबीज – तिथीनुसार

कार्तिक एकादशी – तिथीनुसार

तुलसीविवाह – तिथीनुसार

कालभैरव नाथ जयंती – तिथीनुसार

देव दिवाळी – तिथीनुसार

दत्तजयंती – तिथीनुसार

अगदी

गुरुनानक जयंती – तिथीनुसार

ईद – तिथीनुसार

जर सगळ्या देवांचे सन तिथीनुसार होतात

आणि मग शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार का करत नाही.

असे अनेक सण आपण हिँदू समाज 'तिथीनुसार' च करतो ना ? की हे सण आपण इंग्रजी तारखेनुसार साजरे करतो ?

बौध्द बांधव *'बौध्दपौर्णिमा'* सुध्दा तिथीनुसार म्हणजे *वैशाख पौर्णिमेला* करतात. जैन समाज त्यांच्या भगवान महाविरांची जयंती सुध्दा तिथीनुसार म्हणजेच चैत्र महिन्याच्या त्रयोदशीला करतात. *मुसलमान* हे सुध्दा त्यांचे सण त्यांच्याच म्हणजे *मुसलमानी महिन्या* प्रमाणे साजरे करतात.

मग आता मला सांगा हिँदूनोँ,

ज्या छत्रपति शिवरायांच्या राज्याभिषेकामुळे आपले हिँदूपण टिकले, आपला सुंता झाला नाही. त्याच शिवरायांना आज काहीजण इंग्रजी तारखांच्या गराड्यात बांधून स्वतःला फार मोठे शिवभक्त समजायला लागलेय. वा रे वा !

खरचं आपली लायकीच नाही छत्रपती शिवरायांबद्दल बोलायची...!

काहीजण शिवरायांच्या जयंतीचा आणि शिवराज्याभिषेकाचा वाद घालताहेत , काय तर म्हणे भटांच्या नाकावर टिच्चून शिवजयंती आणि शिवराज्याभिषेक दिन तारखे नुसार साजरे करा , शिवरायांची जयंती आणि राज्याभिषेक साजरी करण्याचा आणि भट-ब्राह्मांणांना विरोध करण्याचा संबंध काय ?

इंग्रजांना कायम दूर ठेवणारे शिवराय कुठे आणि त्यांच्या मावळ्यांचे वंशज आज त्याच इंग्रजी तारखांत महाराजांनां बांधायला निघाले आहेत ? ब्राह्मणांना विरोध करताना मुसलमानांच्या दाढ्या का कुरवाळता ? हिँदू म्हणवताना लाज वाटते काय ?

ज्यांना हिँदू संस्कृती पटत नसेल, ज्यांना शिवरायांच हिंदवी स्वराज्य मान्य नसेल त्यांनी खुशाल आपला सुंता करुन घ्यावा . आणि मुसलमानांच्या मांडीला मांडी लावून ढूंगण वर करावं आमची काहिच हरकत नाही !

पण महाराजांच्या नावाने तरुणपिढीला चुकीच्या मार्गाने नेण्याची घोडचूक करु नका.

त्या ओवीसी सारखे हरामखोर हिँदूंना संपविण्याच्या गोष्टी करत असताना मुर्खाँनो , शिवजयंतीचा आणि शिवराज्याभिषेकाचा वाद घालणं थांबवा !

कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे भोसले हे स्वतः दोन वर्षे रायगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेकाला येत होते . त्यांचा योग्य तो मान मरातब राखला जात होता मग अचानक काय झाल ? शिवरायांचा उपयोग नेहमी आपल्या राजकारणासाठीच करायचा काय ?

आपल्या राजांची जयंती आनि श्री शिवराज्याभिषेक दिन हा त्यांनी निवडलेल्या तिथीनुसारच करायला हवा ! उगाचचं राजकारण करुन आपल्या राजांना जातीपातीत बांधू नका !

*हिँदू आहोत हिँदूच रहा ! राजांची जयंती तिथीलाच  करा !!*

जेथे इंग्रजांचे वंशज राजांसमोर आदराने झुकतात , त्याच राजांच्या मावळ्यांचेँ वंशज राजांना इंग्रजी तारखांत बांधताहेत हे दुर्देव !!

काही लोक म्हणतात की शिव जयंती ही १९ फेब्रुवारीला करून शिवरायांना विश्वव्यापक बनवूयात.

अशा लोकांना एकच सांगणे आहे.,,

छत्रपती शिवरायांच्या काळात ख्रिस्ती धर्माच्या दिनदर्शिकेचा प्रसार हिंदुस्थानात नव्हता. छत्रपती शिवरायांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथी ला राज्याभिषेक करवून घेतला तेंव्हा त्यांनी शिवशक सुरू केले. ज्यात हिंदू तिथी नुसारच दिवस असतात .

आणि शिवरायांना विश्वव्यापक बनवावे आसे आम्हाला देखील वाटते पण ख्रिस्त्यांच्या  धर्माप्रमाणे शिवजयंती करून मानसिक गुलामगिरी स्वीकारून महाराजांना ख्रिस्त्यांच्या प्रमाणे वागणूक देणे आम्हाला पटत नाही.

शिवछत्रपती हे आमच्या साठी दैवत आहेत. जशी गणेश जयंती , हनुमान जयंती आम्ही तिथी नुसार करतो तशीच श्री शिवजयंती सुद्धा तिथी नुसारच झाली पाहिजे असे आम्हाला वाटते.

राग आला असेल तर क्षमा करा , पटलं तर शेअर करा .

धर्माचा मान असेल, अंगात उर्मी असेल देशाविषयी प्रेम असेल शिवभक्त असाल तर
हा शिवभक्तिचा संदेश लाखो बांधवाना पाठवा व् संभ्रम दूर करा , सरकारलाही तिथिप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यासाठी विधायक मार्गाने दबाव आणा.

जय शिवराय !!
जय शंभूराजे !!!

🚩- स्वप्निल भिवाजी आव्हाड, सिन्नर. 🚩

Comments

Popular posts from this blog

लेख: आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो.

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.