गुलाबाचा रंग काय सांगतो..?

💐 आजपासून व्हॅलेंटाईन वीक; गुलाबाचा रंग काय सांगतो..?

व्हॅलेंटाईन वीक म्हणजे धमाल. रोझ डे सोबत सुरु होणारा हा वीक व्हॅलेंटाईन्स डेला संपतो. या वीकमध्ये रोज वेगवेगळ्या रंगाचे गुलाब देण्याची रीत असते. या प्रत्येक गुलाबाचंही वेगवेगळं  वैशिष्ट्य असतं. गुलाबाचा रंग नेमकं कोणती भावना व्यक्त करतो ते जाणून घेऊया...

🌹 लाल गुलाब - प्रेम आणि प्रणय

💛 पिवळे गुलाब - निखळ मैत्री आणि ऊर्जा

💜 जांभळा गुलाब - पहिल्या नजरेत झालेले प्रेम

💟 पांढरा गुलाब - शुध्दता आणि शांतीचे प्रतिक

💓 केशरी गुलाब - प्रबळ इच्छाशक्ती

❤ गुलाबी गुलाब - कृतज्ञता आणि कौतुक

💚 हिरवे गुलाब - समृध्दी आणि संपन्नता

🌹

Comments

Popular posts from this blog

बारावीनंतर विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या वाटा

लेख: आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो.

भारतातील सुंदर समुद्र किनारे