๐ Recipe๐งเคถ्เคฐीเคंเคก๐ง
😋 Recipe 😋
🍧श्रीखंड🍧
साहित्य:
१ किलो मलईचा चक्का
१ किलो साखर
८-१० वेलदोड्याची पूड
अर्धी वाटी जायफळाची पूड
थोडे केशर व केशरी रंग
१ कप दूध
थोडी चारोळी
बदाम-पिस्त्याचे काप
१ चमचा मीठ
💁♀कृती:
चक्का व साखर थोडे थोडे एकत्र करून पुरणयंत्राला २ नंबरची जाळी लावून त्यातून काढा.नंतर त्यात दूध घालून मिश्रण सारखे करा.
फार घट्ट वाटल्यास आणखी थोडे दुध घाला. नंतर त्यात मीठ, वेलदोड्याची व जायफळाची पूड, केशराची पूड व थोडा केशरी रंग घालून सारखे करा.
श्रीखंड तयार झाले की, शोभिवंत भांड्यात काढून वरून बदाम-पिस्त्याचे काप व चारोळी पसरा.
Comments
Post a Comment