๐Ÿญ เคฌเคฆाเคฎ เค•ुเคฒ्เคซी ๐Ÿญ

😃 Recipe😋

🍭 बदाम कुल्फी🍭

🍧 साहित्य:
३ कप दुध (होल मिल्क)🥛
१/४ कप ताजा मावा (साधारण ४ टेस्पून)
१/२ ते पाउण कप साखर
१/३ कप बदामाचे काप
२ टिस्पून कॉर्न फ्लोअर
१/२ टिस्पून वेलची पूड
चिमूटभर केशर

कृती:
१) बदामाची पूड करून घ्यावी. दूध गरम करून आटवावे. आटवतानाच ३-४ मिनीटांनी साखर घालावी.

२) साधारण अर्धे होईल इतपत आटवावे. आटवताना सारखे ढवळत राहावे ज्यामुळे दूध भांड्याच्या तळाला लागणार नाही.

३) मावा हाताने मोकळा करून घ्यावा. त्यातील गुठळ्या हाताने मोडाव्यात.

४) दोन टेस्पून गार दूधात कॉर्न फ्लोअर मिक्स करावे, हे दूध आटवलेल्या दूधात घालावे व ढवळावे. हळूहळू दुध घट्टसर होईल.

५) दुध घट्टसर झाले कि वेलची पूड, केशर, मावा दुधात घालावा. थोडे गरम करावे. सर्व निट मिक्स करावे. मिश्रण थोडे कोमट झाले कि कुल्फीपात्रात किंवा हिंडालियमच्या पात्रात मिश्रण ओतून फ्रिजरमध्ये सेट करण्यास ठेवावे.

६) कुल्फी घट्ट झाली सर्व्ह करावे.

Comments

Popular posts from this blog

เคฌाเคฐाเคตीเคจंเคคเคฐ เคตिเคฆ्เคฏाเคฐ्เคฅ्เคฏांเคธाเค ी เค•เคฐिเค…เคฐเคš्เคฏा เคตाเคŸा

เคฒेเค–: เค†เคถ्เคตिเคจ เค…เคฎाเคตाเคธ्เคฏेเคธ เคฒเค•्เคท्เคฎीเคชूเคœเคจ เคนा เคธเคฃ เคธाเคœเคฐा เค•ेเคฒा เคœाเคคो.

เคญाเคฐเคคाเคคीเคฒ เคธुंเคฆเคฐ เคธเคฎुเคฆ्เคฐ เค•िเคจाเคฐे