๐Ÿ‘Œ เคœैเคตिเค• เค–เคคे เค†เคฃि เคซाเคฏเคฆे!

👌 जैविक खते आणि फायदे!

नत्र, स्फुरद, पालाश व इतर सूक्ष्म मूलद्रव्ये पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी सक्रिय आणि सूक्ष्म अशा उपयुक्त जीवाणूंचा वापर करता येतो, त्यांना जैविक खते असे म्हणतात. शेतात असणाऱ्या सेंद्रिय पदार्थांचा जलदरीत्या विघटनासाठी ते उपयुक्त ठरतात.

👉 जैविक खतांचे फायदे

▫ जैविक खतांमुळे रासायनिक खताचा कार्यक्षम वापर होऊन, त्यात बचत होऊ शकते.
▫ जैविक खते पर्यावरणपूरक आहेत.
▫ जैविक खतांमुळे बियाण्याची उगवणशक्ती वाढते.
▫ जैविक खते सूक्ष्म अन्नद्रव्याबरोबरच जिब्रेलिक अ‍ॅसिड, सायटोकायनिन इन्डॉल अ‍ॅसिटीक अ‍ॅसिड, यासारखी संप्रेरके व विटामीन "बी' झाडांना मिळवून देतात.
▫ जैविक खतांद्वारे जमिनीत प्रतिजैविके सोडली गेल्याने काही प्रमाणात बुरशीजन्य रोगांचे देखील नियंत्रण होते.
▫ जैविक खते वापरल्याने जमिनीचा पोत सुधारतो.
▫ उत्पादनात 15 ते 20 टक्के वाढ होते, तसेच उत्पादन खर्च कमी होतो.

Comments

Popular posts from this blog

เคฌाเคฐाเคตीเคจंเคคเคฐ เคตिเคฆ्เคฏाเคฐ्เคฅ्เคฏांเคธाเค ी เค•เคฐिเค…เคฐเคš्เคฏा เคตाเคŸा

เคฒेเค–: เค†เคถ्เคตिเคจ เค…เคฎाเคตाเคธ्เคฏेเคธ เคฒเค•्เคท्เคฎीเคชूเคœเคจ เคนा เคธเคฃ เคธाเคœเคฐा เค•ेเคฒा เคœाเคคो.

เคญाเคฐเคคाเคคीเคฒ เคธुंเคฆเคฐ เคธเคฎुเคฆ्เคฐ เค•िเคจाเคฐे