๐ เคฆाเคธเคฌोเคง.. เค เคนो เคांเคนो เค เคฐे เคांเคฐे । เคเคจीं เคเคिเคेเคคें เคी เคฐे । เคเคณเคค เค เคธเคคांเค เคा เคฐे । เคจिเคाเคฎीเคชเคฃ ।। ।। เคเคฏ เคเคฏ เคฐเคुเคตीเคฐ เคธเคฎเคฐ्เคฅ ।।
📖 दासबोध
अहो कांहो अरे कांरे । जनीं ऐकिजेतें की रे ।
कळत असतांच का रे । निकामीपण ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
लोकांना तुम्ही 'अहो 'म्हणा . लगेच उत्तर येते 'काहो ' बरय ना ?
हेच एखाद्याला अरे म्हणा , तो लगेच म्हणतो का रे ?
हेच आपण पाहातो आणि शिकतोही. सगळे कळून सवरून सुद्धा आपण उद्धटपणा सोडत नाही हे निकम्मेपण नव्हे काय ?
चातुर्यलक्षण समासात समर्थ विनम्र झाल्याशिवाय लोक जोडले जात नाहीत आणि कामेही होत नाहीत हे सांगताहेत.
Comments
Post a Comment