ЁЯда 'рдПрдк्рд░िрд▓ рдлूрд▓' 1 рдПрдк्рд░िрд▓рд▓ाрдЪ рдХा рдмрдирд╡рд▓े рдЬाрддे?

🤠 'एप्रिल फूल' 1 एप्रिललाच का बनवले जाते?

1 एप्रिल म्हणजे एकमेकांना मुर्ख बनविण्याचा दिवस. या दिवशी आपण अनेक जणांना 'एप्रिल फूल' बनवलेले असते. मात्र 1 एप्रिललाच 'एप्रिल फूल' का बनवले जाते?  याबद्दल तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का? नाही ना! मग जाणून घेऊयात 1 एप्रिललाच 'एप्रिल फूल' का बनवले जाते?

फ्रान्समध्ये पॉप ग्रेगरी 13 यांनी 1582 साली प्रत्येक युरोपियन देशाला ज्यूलियन कॅलेंडर सोडून ग्रेगोरियन कॅलेंडर वापरण्याचे निर्देश दिले. ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये नवे वर्षे हे 1 एप्रिलपासून नाही तर 1 जानेवारीपासून सुरू होते. अनेक लोकांना हे मान्य नव्हते, ते नववर्ष 1 एप्रिललाच साजरे करत राहिले. अशांना युरोपियन देशात एप्रिल फूल म्हटले जाऊ लागले. बघता-बघता ही प्रथा संपूर्ण जगभरात पसरली आणि 'एप्रिल फूल' हि संकल्पना उदयास आली.

Comments

Popular posts from this blog

рд╕рдорд░्рде рд░ाрдорджाрд╕ рд╕्рд╡ाрдоींрдЪी рдЕрддिрд╢рдп рд╕ुंрджрд░ рд░рдЪрдиा. рд╣ी реиреж рдХрдбрд╡ी рдо्рд╣рдгрдЬे реиреж рд░рдд्рдиे рдЖрд╣ेрдд.

рдоूрд▓рдЧीрдЪी рддрдХ्рд░ाрд░ - рдХрд╡िрддा

рд╢िрд╡рдЬрдпंрддी рддिрдеीрдк्рд░рдоाрдгे рдХा ?