๐Ÿฅƒ เคงเคฃे เคœिเคฐे เค•เคธाเคฏ ๐Ÿฅƒ Recipe

🥂 Recipe 😋😋

🥃 धणे जिरे कसाय 🥃

🔸उष्णता तसेच पित्तासाठी धणे जिरे कसाय एक चांगला उपाय आहे.

🔹आवश्यक सामग्री:
१०० ग्रॅम धणे
५० ग्रॅम जिरे
२ कप दूध
८ चमचे साखर

🔹पाककृती:
धणे व जिरे वेगवेगळे थोडेसे भाजून घ्यावेत. धणे-जिरे एकत्र करून मिक्सरमधून त्याची पावडर करून घ्यावी. ही दळलेली पूड कसायकरिता वापरावी.

🔹कृती:
एका भांड्यात २ कप पाणी व २ कप दूध घेऊन ते एकत्र करून गरम करावयास ठेवावे. त्यात ८ चमचे साखर घालावी व चार चमचे धणे-जिरे पूड घालून हे मिश्रण उकळी येईपर्यंत तापवावे. थंड अथवा गरम सर्व्ह करावे.

Comments

Popular posts from this blog

เคฌाเคฐाเคตीเคจंเคคเคฐ เคตिเคฆ्เคฏाเคฐ्เคฅ्เคฏांเคธाเค ी เค•เคฐिเค…เคฐเคš्เคฏा เคตाเคŸा

เคฒेเค–: เค†เคถ्เคตिเคจ เค…เคฎाเคตाเคธ्เคฏेเคธ เคฒเค•्เคท्เคฎीเคชूเคœเคจ เคนा เคธเคฃ เคธाเคœเคฐा เค•ेเคฒा เคœाเคคो.

๐Ÿ“กเคคुเคฎเคš्เคฏा wi-fi เคšी speed เคตाเคขเคตเคฃ्เคฏाเคš्เคฏा เฅซ เคธोเคช्เคฏा เคŸिเคช्เคธ