๐Ÿ“š เคฏเคถเคธ्เคตी เคฌเคจเคตเคคीเคฒ เค…เคถी เคชुเคธ्เคคเค•े...!

📚  यशस्वी बनवतील अशी पुस्तके...!

आयुष्यात तुम्हाला यश मिळवून देण्यासाठी पुढील काही पुस्तके नक्कीच मदत करतील. अशाच काही पुस्तकांवर एक नजर टाकुयात...

1) लाईफ इज व्हॉट यू मेक इट (Life is What You Make it : Find Your Own Path to Fulfillment)
लेखक : पीटर बफेट (Peter Buffett)
पुस्कात काय? : यामध्ये हार्डवर्किंग, श्रीमंत मुलांच्या कथा सांगितल्या आहेत. या तुम्हाला नक्कीच प्रेरणा देणाऱ्या ठरतील. 

2) अवेकिंग ज्वॉय (Awakening Joy : 10 Steps That Will Put You on the Road to Real Happiness)
लेखक : जेम्स बराज (James Baraz)
पुस्कात काय? : तुम्ही यशस्वी का होऊ इच्छिता, शक्यतो आनंदाचे कारण असू शकते. यशाचा प्रवास करताना येणाऱ्या प्रसंगाचा आनंद कसा घ्यायचा हे तुम्ही यातून शिकाल.

3) व्हेयर गुड आयडियाज कम फ्रॉम (Where Good Ideas Come from : The Natural History of Innovation)
लेखक : स्टीव्हन जॉनसन (Steven Johnson)
पुस्कात काय? : यशस्वी होण्यासाठी नवीन कल्पना खूप आवश्यक आहेत. हे या पुस्तकातून समजून घेऊ शकता.

Comments

Popular posts from this blog

เคฌाเคฐाเคตीเคจंเคคเคฐ เคตिเคฆ्เคฏाเคฐ्เคฅ्เคฏांเคธाเค ी เค•เคฐिเค…เคฐเคš्เคฏा เคตाเคŸा

เคฒेเค–: เค†เคถ्เคตिเคจ เค…เคฎाเคตाเคธ्เคฏेเคธ เคฒเค•्เคท्เคฎीเคชूเคœเคจ เคนा เคธเคฃ เคธाเคœเคฐा เค•ेเคฒा เคœाเคคो.

เคญाเคฐเคคाเคคीเคฒ เคธुंเคฆเคฐ เคธเคฎुเคฆ्เคฐ เค•िเคจाเคฐे