๐Ÿ‘Œ เค†เคฏुเคฐ्เคตेเคฆ เค†เคฃि เคฌเคฐंเคš เค•ाเคนी!

👌 आयुर्वेद आणि बरंच काही! 

आयु म्हणजे जीवन आणि वेद म्हणजे शास्त्र. जीवन किंवा शरीराचे शास्त्र जाणणारा आयुर्वेद अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. आयुर्वेदाचे जनक म्हणून भगवान धन्वंतरींना मानले जाते.

आयुर्वेदानुसार आपले शरीर पृथ्वी, (भूमी), (आप) जल, वायू, तेज (अग्नी) आणि आकाश (ब्रम्हांड) ह्या पंचमहाभूतांनी व्यापले आहे. त्यानुसार वात, पित्त आणि कफ अशा शरीराच्या तीन प्रकृती आहेत. त्याचप्रमाणे रस, रक्त, मास, मेद, अस्थी, मज्जा, शूक्र असे सप्त धातू आहे. ह्या सप्तधातूंवर वरील तीन प्रकृतीचा प्रभाव असतो.

आयुर्वेदाच्या उपचार पध्दतीनुसार मुख्य आठ विभाग विकसित केले गेले - कायाचिकीत्सा (External & Internal medicine), शल्यचिकीत्सा (Surgery), शालाक्यतंत्र (ENT, Opthalmology), अगदतंत्र (Toxicology), कुमारभ्रित्य (Pediatrics), वाजिकरणम (Aphrodisiacs ), भूतविद्या (Psychiatry) आणि रसायना (The science of Rejuvenation).

1500 इ.स.पूर्वी आयुर्वेदाचे दोन मुख्य विभाग झाले. अत्रेय आणि धन्वंतरी. अत्रेय पध्दतीचा अवलंब करणारे औषधांद्वारा रुग्णांना बरे करत असत आणि धन्वंतरी वैद्य रुग्णांवर शस्त्रक्रीया करत असत. 1000 इ.स.पूर्वी चरक ऋषींनी चरक संहिता लिहीली.

Comments

Popular posts from this blog

เคฌाเคฐाเคตीเคจंเคคเคฐ เคตिเคฆ्เคฏाเคฐ्เคฅ्เคฏांเคธाเค ी เค•เคฐिเค…เคฐเคš्เคฏा เคตाเคŸा

เคฒेเค–: เค†เคถ्เคตिเคจ เค…เคฎाเคตाเคธ्เคฏेเคธ เคฒเค•्เคท्เคฎीเคชूเคœเคจ เคนा เคธเคฃ เคธाเคœเคฐा เค•ेเคฒा เคœाเคคो.

๐Ÿ“กเคคुเคฎเคš्เคฏा wi-fi เคšी speed เคตाเคขเคตเคฃ्เคฏाเคš्เคฏा เฅซ เคธोเคช्เคฏा เคŸिเคช्เคธ