उद्योग आधार – गरज व महत्त्व

उद्योग आधार – गरज व महत्त्व

                  भांडवली उभारणीचे विविध पर्याय आपण पाहिले. भांडवलनिर्मिती करताना तारण नसल्यास काय करावे ते पाहिले. त्यात नवउद्योजकांसाठी पर्वणी ठरलेला भांडवलनिर्मितीचा मार्ग म्हणजे मुद्रा कर्ज. हे मुद्रा कर्ज मिळवण्यासाठी आपला उद्योग नोंद असणे गरजेचे आहे. नोंदणी केलेल्या उद्योगाचा आधार नंबर म्हणजे उद्योग आधार कार्ड आपल्याकडे असणे गरजेचे आहे. उद्योग आधार नोंदणी केलेल्या उद्योजकाला मुद्रा कर्ज मिळणे इतर उद्योजकापेक्षा सोपे ठरते. कारण उद्योग आधार ही आधार कार्ड प्रमाणेच उद्योजकाची वैशिष्टपूर्ण ओळख असते. या उद्योग आधार कार्डावर एक व्यवसायिक एकाहून अधिक उद्योगाची नोंदणी करु शकतो.
                 बहुतांश लघुउद्योजक (एकल व्यक्ती कंपनी, एलएलपी, प्रा. लि. व लि. कंपन्या वगळून इतर सर्व) हे आपले व्यवसाय स्थानिक पातळीवर आपला उद्योग रजिस्टर करतात. त्यामुळे केंद्र सरकार कडे या उद्योगाची नोंद प्रत्यक्षरित्या केली जात नाही. व सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगाचे (MSME) चे लाभ उद्योजकांना मिळत नाहीत. कारण एमएसएमई केंद्र सरकारच्या अधिकाराखाली चालणारे खाते आहे. त्यामुळे आपला उद्योग हा MSME मध्ये रजिस्टर / नोंद करण्यासाठी उद्योग आधार हे एक महत्त्वाचे साधन ठरते. त्यानंतर या उद्योजकांना MSME चे लाभ मिळतात. मुद्रा कर्ज हे सुध्दा MSME साठीच आहे. त्यामुळे आपल्याकडे उद्योग आधार असल्यास मुद्रा कर्ज मिळवताना त्याचा फायदा होतो.

ऑनलाईन उद्योग आधार काढण्यासाठी 8879458104 वर संपर्क करा

Charges Rs.250/- only.

उद्योगआधार
नमस्कार माझ्या मित्रांनो
सर्व उद्योजक गुमास्ता परवानगी (shop act licence) बद्दल पोस्ट टाकतात,त्याबद्दल मी एक माहिती देऊ इच्छितो की,महाराष्ट्र सरकारच्या नवीन नियमानुसार आता shop act licence आता सर्वांना बंधनकारक राहिलेले नाही आहे, ज्या उद्योजकांकडे 9 पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात त्यांनाच shop act licence काढणे आवश्यक आहे.
ज्यांनी नवीन उद्योग किंवा दुकाने सुरू केले आहे आणि त्यांना फक्त सरकारला सांगणे किंवा सरकार दफ्तरी आपण नवीन उद्योग सुरू केला याची नोंद करणे आवश्यक आहे. त्यासाठी उद्योगआधार काढणे आवश्यक आहे. उद्योगआधार काढल्यामुळे ज्या लोकांजवळ shop act licence नाही आहे त्या लोकांना बँकांमध्ये current account काढण्यासाठी प्रूफ म्हणून उद्योग आधार जोडता येईल.

8879458104  खालील माहिती WhatsApp वर पाठवा. Charges Rs.250/- only.

1. Aadhaar Number/ आधार संख्या
2. Name of Entrepreneur / उद्यमी का नाम
3. Social Category (Caste) / सामाजिक वर्ग
4. .Gender / लिंग
5. Physically Handicapped / शारीरिक रूप से विकलांग
6. Name of Enterprise / उद्यम का नाम
7. Type of Organisation / संगठन के प्रकार
8. PAN Number / पैन संख्या
9. Location of Plant / संयंत्र के स्थान
10. Official Address / आधिकारिक पता
11. Date of commmencement /उद्यम के प्रारंभ की तिथि(DD/MM/YYYY)
12. Bank Account Number / बैंक खाता संख्या
13. IFS Code / आईएफएस कोड
14. Persons Employed / व्यक्ति नियोजित
15. Investment / निवेश

(नोट- उद्योगआधार काढण्यासाठी केंद्र सरकार कसलेही चार्जेस घेत नाही)

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

📱Tech Knowledge : स्मार्टफोनमधील किरणोत्सर्गामुळे गर्भपाताचा धोका...