ЁЯУЪ рдпрд╢рд╕्рд╡ी рдмрдирд╡рддीрд▓ рдЕрд╢ी рдкुрд╕्рддрдХे...!
📚 यशस्वी बनवतील अशी पुस्तके...!
यशाची स्वप्ने पाहणे सोपे आहे, मात्र ती पूर्ण करणे कठीण आहे. अशावेळी तुम्हाला यश मिळवून देण्यासाठी ही काही पुस्तके नक्कीच मदत करतील. अशाच काही पुस्तकांबद्दल जाणून घेऊयात....
1) बिजनेस अॅडव्हेंचर्स (Business Adventures)
लेखक - जॉन ब्रुक्स (John Brooks)
पुस्कात काय? - यात कोणता व्यवसाय यशस्वी होतो आणि कोणता अयशस्वी होतो. याबद्दल माहिती दिली आहे. या दोन विषयावर यात सविस्तर चर्चा केली आहे.
2) टॅप डान्सिंग टू वर्क (Tap Dancing to Work)
लेखक - कॅरल लूमिस (Carol Loomis)
पुस्कात काय? - यात वॉरेन बफेट यांचे सर्व लेख एकत्रित दिले आहेत. यामध्ये तुम्ही बफेट यांची यशाची संपूर्ण कथा वाचू शकता.
Comments
Post a Comment