Status Katta

🎯 Status Katta

👉 ही नातीसुद्धा ना,
कधीकधी आपणांस भरपूर छळतात
गरज नसताना पायाशी लोळतात
गरजेवेळी दूर-दूर पळतात!

👉 हे सगळं असुनही तसं जमवुया का आपण?
ऊन आणि सावली राहतात ना जसं...

👉 विषय शोधावे लागतील आता
संभाषण चालू असताना
सगळे तसेच राहील का गं
पुन्हा एकत्र असताना...

👉 न आँखो से छलकते हैं,
न कागज पर उतरते हैं,
दर्द कुछ ऐसे होते हैं जो
बस भीतर ही पलते हैं। 

👉 दील चुराना शौक नहीं पेशा हैं मेरा
क्या करें STATUS ही कुछ एसा है मेरा...

👉 प्यार का रिश्ता भी कितना अजीब होता है।
मिल जाये तो बातें लंबी और बिछड़ जायें तो यादें लंबी।

👉 Friendship is like one mind in two bodies...

👉 You don’t have to like me….I am not a Whatsapp status…

👉 Happiness is when “Last seen at” changes to “online” and then to “typing..”

👉 One day, I’m gonna make the onions cry...

Comments

Popular posts from this blog

लेख: आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो.

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.