पुस्तके : कर सहायक

👉 पुस्तके : कर सहायक

गेल्या दोन भागात आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षेसाठी कोणती पुस्तके अभ्यासावीत याविषयी जाणून घेतले होते. तर आज आपण कर सहायक परीक्षेविषयी कोणती पुस्तके महत्वाची ठरतात ते जाणून घेणार आहोत. या परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, मुलभूत गणितीय कौशल्य आणि पुस्तपालन आणि लेखाकर्म हे विषय असतात.

👉 मराठी

मो. रा. वाळिंबे
बाळासाहेब शिंदे
के सागर परिपूर्ण मराठी व्याकरण

👉 इंग्रजी

पाल आणि सुरी
रेन आणि मार्टिन
Oxford dictionary

👉 आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास

अनिल कटारे
जयसिंगराव पवार
5वी, 8वी, 11वी ची शालेय पुस्तके

👉 महाराष्ट्राचा भूगोल

महाराष्ट्राचा भूगोल : सवदी
के सागरची पुस्तके
नकाशे
5 वी ते 12 वी शालेय पुस्तके

👉 नागरिकशास्त्र आणि भारतीय राज्यघटना

राज्यघटना : रंजन कोळंबे
नवीन कायदे तरतुदी

👉 पंचवार्षिक योजना

देसले भाग-1
रंजन कोळंबे
अर्थसंकल्प महाराष्ट्राचा आणि भारताचा
योजना मासिक

👉 चालू घडामोडी

मागील वर्षभराचे चालू घडामोडी
दररोज पेपर वाचन
स्टडी सर्कल मासिक, युनिक, परिक्रमा मासिक, लोकराज्य, योजना मासिक

👉 पुस्तपालन व लेखाकर्म

के सागर चे पुस्तके
स्टडी सर्कल चे पुस्तके
यासंदर्भातील 3 री ते 11 वी चे पुस्तक
दीपस्तंभ 1000 प्रश्नसंच
बुध्दिमत्ता चाचणी

👉 मुलभूत गणितीय कौशल्य

नितीन महाले
सतीश वसे

👉 आर्थिक सुधारणा व कायदे

किरण देसले भाग-1

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?