शब्द...

*शब्दांनीच शिकवलय*
        *पडता पडता सावरायला,*
*शब्दांनीच शिकवलय*
        *रडता रडता हसायला,*
*शब्दांमुळेच होतो*
        *एखाद्याचा घात आणि*
*शब्दांमुळेच मिळते*
        *एखाद्याची आयुष्यभर साथ*
*शब्दांमुळेच जुळतात*
        *मनामनाच्या तारा आणि*
*शब्दांमुळेच चढतो*
        *एखाद्याचा पारा...*
*शब्दच जपून ठेवतात*
        *त्या गोड आठवणी आणि*
*शब्दांमुळेच तरळते*
        *कधीतरी डोळ्यांत पाणी…*
*"म्हणूनच जो जीभ जिंकेल*
         *तो मन जिकेल आणि जो*
*मन जिंकेल तो जग जिंकेल"....!!*

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬
🍁!!🌹स्वप्निल भिवाजी आव्हाड🌹!!🍁
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬

Comments

Popular posts from this blog

बारावीनंतर विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या वाटा

लेख: आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो.

भारतातील सुंदर समुद्र किनारे