..........ll शब्दधन ll.......

..........ll शब्दधन ll.......
🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾

* जेंव्हा भक्ति अन्नात शिरते
        ती प्रसाद बनते
* जेंव्हा ती भुकेत शिरते
        तिला उपवास म्हणतात
* जेंव्हा ती पाण्यात शिरते
         तिला तीर्थ संबोधतात
* जेंव्हा ती प्रवासाला निघते
          तिला यात्रा म्हणतात
*  जेंव्हा भक्ति संगीतात शिरते
         तिला भजन,कीर्तन म्हणतात
* जेंव्हा ती लोकसंगितात शिरते
          तिला भारुड म्हणतात
* जेंव्हा भक्ति घरात शिरते
           तेंव्हा घर मंदिर बनते
*  जेंव्हा भक्ति कृतित उतरते 
            त्याला सेवा म्हणतात
*  जेंव्हा भक्ति मानवात शिरते
             तेंव्हा माणुसकी तयार होते. . .!
🌿🍂🌾🌱🍃🌿🍂🌾🍃
           ⛳  ⛳

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?