����राजा तु आमचा ����

����राजा तु आमचा ����

जन्म तुझा परळीचा ।
राहणार तु वरळीचा ॥

आशीर्वाद तुला वैजेनाथाचा ।
भक्त तु भगवान बाबाचा ॥

नेता तु बहुजनांचा ।
कैवारी तु ओबीसीचा ॥

निर्माता तु महायुतीचा ।
मनमिलाप तु शिवसेना/बीजेपीचा ॥

मित्र तु विलासजी/प्रमोदजीचा ।
विश्वासू तु बाळासाहेब/अटलजीचा ॥

पोशींदा तु शेतकर्यांचा ।
राजा तु ऊसतोड कामगारांचा ॥

प्रेरणा स्त्रोत तु संघर्षाचा ।
आदर्श पिता तु पंकुताईचा ॥

प्रत्येक वंजारी माणसाच्या
घराघरातील देवघरातील
देव तु आमचा....!!
राजा तु आमचा ...!!
जय भगवान !!
          जय गोपीनाथ !!

Comments

Popular posts from this blog

लेख: आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो.

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.