वंजारी म्हणजे काय रं भाऊ?

वंजारी म्हणजे काय रं भाऊ?

🏿एक आहे गाव ,
ज्याचं जगात घुमतय नाव
म्हणजे च 🚩वंजारी🚩 ...

🏿ऊसाची शेती,
कसदार माती,
अंगात मस्ती,
जिगरी दोस्ती.
म्हणजे च 🚩वंजारी🚩 ।।।

🏿स्वातंत्र्याचा लढा,
खंबीर पणे खडा,
अलग आपला फंडा,
जगभर भगवा झेंडा.
म्हणजे च 🚩वंजारी🚩 ...

🏿आईच्या जागी,
वारकर्यांना मान,
ओठात शब्द,
"माऊली-माऊली"
म्हणजेच 🚩वंजारी🚩 ।।।

🏿कटेवर हात,
कपाळी पिवळा टिळा,
वाळवंटी जमतो,
वैष्णवांचा मेळा.
म्हणजे च 🚩वंजारी🚩 ...

🏿शाळांची चुस्ती ,
कबड्डीची मस्ती,
क्रिकेटची शान,
म्हणजे च 🚩वंजारी🚩 ..

🏿बूलेट चा थाट,
कॉलर ताठ,
लाल मातीत,
आकाशी पाट.
म्हणजे च 🚩वंजारी🚩 ...

🏿शहिदांना वंदन,
नात्यांच बंधन,
तरूणांच स्पंदन,
कपाळी चंदन.
म्हणजे 🚩वंजारी🚩 ...

भगवान बाबांची आण,
सर्वांना मान,
गुणांची खाण,
महाराष्ट्राची शान,
देशासाठी प्राण.
म्हणजेच 🚩वंजारी🚩

⛳⛳ जय भगवान ⛳⛳

⛳⛳ स्वप्निल आव्हाड, शिवाजीनगर (माळवाडी). सिन्नर. ⛳⛳

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?