"मृत्यू "


            "मृत्यू "

"मृत्यू "वर  छान कविता..!

👍🏻👍🏻👍🏻❤👍🏻👍🏻👍🏻
😥😥😪❤😪😰😰
सजवत होते मला 🍃
मी शांत निजलो होतो..!✌🏻💥
बहुतेक आसवांच्या धारेन🍃ं
मी चिंब भिजलो होतो..!✌🏻💥
😘😘😘❤😘😘😘
शेवटची आंघोळ ती🍃
होती गरम पाण्याची..!✌🏻💥
ज्याला त्याला घाई🍃
मला डोळे भरून पाहण्याची..!✌🏻💥
😳😳😳❤😳😳😳
ज्यांच्या खांद्यावर माझं🍃
गेलं होत बालपण..!✌🏻💥
त्यांनीच पुन्हा उचलून🍃
घेतलं आज पण..!✌🏻💥
☺☺☺❤☺☺☺
जवळचे सारे होते🍃
होतं कुणीतरी परकं..!✌🏻💥
'न्हेऊ नका' मोठ्यानं🍃
म्हणत होतं सारखं..!✌🏻💥
🤓🤓🤓❤🤓🤓🤓
आज वेगळंच🍃
काहीतरी घडत होतं..!✌🏻💥
वैऱ्याचं ही प्रेम🍃
माझ्यावर पडत होतं..!✌🏻💥
😉😉😉❤😉😉😉
तिथपर्यंत नेऊन सुद्धा🍃
माझ्यावर प्रेम लुटवत होते..!✌🏻💥
जोरजोरात रडून🍃
सगळे मला उठवत होते..!✌🏻💥
🤔🤔🤔❤🤔🤔🤔
अजून चार लाकडं द्या🍃
म्हणजे तेवढ्यात भागेल..!✌🏻💥
माझ्याच कुणीतरी विचारलं🍃
अजून किती वेळ लागेल..!✌🏻💥
😞😞😞❤😞😞😞
सरणावर झोपूनही🍃
मी मौन पाळलं होतं..!✌🏻💥
जिव लावणाऱ्या माझ्यांनीच🍃
मला जाळंल होतं..!✌🏻💥
😒😒😒❤😒😒😒

स्वप्निल आव्हाड, माळवाडी ( +919503206060 )

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?