विचारपुष्प व संतवाणी...
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌺🍁 विचारपुष्प 🍁🌺
〰〰〰〰〰〰〰〰〰
"ज्यांचा स्वाभिमान जिवंत आहे
तीच माणसे
*"संघर्ष"* ची व्याख्या समजू शकतात..!"
ज्यांचा स्वाभिमान मेलेला आहे
ते आयुष्यभर इतरांचे
*"गुलाम"* बनुन जगतात..!
अशी *मेलेली* माणसे
कोणतेही मिशन चालवू शकत नाहीत..
तर
*जीवंत* माणसे चालु मिशन
कधीही थांबु देत नाहीत..!"
*-डॉ.बाबासाहेब आंबेडकर...
========================
💐🍀💐🍀💐🍀💐🍀💐🍀
🙏�♻🙏�♻🙏�♻🙏�♻🙏�♻
💠 *संतवाणी* 💠
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
खोल ओले पडे ते पीक उत्तम।उथळाचा क्षम वांयां जाय।।
लटिक्याचे आम्ही नव्हे साटेंकरी।थीतें घाली भरी पदरीचे।।
कोणा
इहलोकी पाहिजे पसारा।दंभ पोट भरायचे चाडे।।
तुका म्हणे कसीं अगी जे उत्तरे।ते चि येथे सरे जाती शुद्ध।।
दूरदृष्टीने विचार करून कोणतेही काम करावे त्यामुळे ते काम टिकाऊ होते.
समाज परिवर्तन करण्यासाठी काही नियम पाळण्याची गरज आहे असे त्यांना वाटते.
अग्नीतून काढलेले सोने जसे कसाला उतरते,तशा प्रकारचे शुद्ध आचरणाचे माणुसकी जपणारे,समता बाळगणारे असे लोक त्यांना आवडतात.
स्वतः हा संदेश त्यांनी आचरणात आणला म्हणून समाजात त्यांच्या शब्दांना विश्वासर्हता प्राप्त झाली आहे.
✍संत तुकाराम
〰〰〰🌹 स्वप्निल आव्हाड🌹〰〰〰
Comments
Post a Comment