ЁЯШЛ Recipes : рдмрдЯрд░ рдЪिрдХрдиЁЯНЦ

😋 Recipes : बटर चिकन🍖

👨‍🍳साहित्य:
• १ कि. तन्दूरी चिकन
• ३० ग्रा. दही
• १ चमचा तेल
• १ चमचा जीरे
• २५० ग्रा. टोमॅटो प्युरी
• २ चमचे मीठ
• १५० ग्रा. क्रीम
• १ कापलेली हिरवी मिरची
• १ जुडी कापलेली कोथिंबीर

👨‍🍳कृती:
• चिकनचे आठ-दहा तुकडे करून घ्यावे तेल व दही गरम करावे जीरे टाकावे नंतर टोमॅटो प्युरी टाकावी.

• २ मिनीटे नंतर चिकन पीस टाकावे. ८-१० मिनीटे शिजवावे. मध्ये ३-४ वेळा चाळावे.

• क्रीम टाकावे व मिळवून २ मिनीटे उकळवावे नंतर सर्विंग करून डिशमध्ये काढुन कोथिंबीर, हिरवी मिरची टाकावी.

Comments

Popular posts from this blog

рд╕рдорд░्рде рд░ाрдорджाрд╕ рд╕्рд╡ाрдоींрдЪी рдЕрддिрд╢рдп рд╕ुंрджрд░ рд░рдЪрдиा. рд╣ी реиреж рдХрдбрд╡ी рдо्рд╣рдгрдЬे реиреж рд░рдд्рдиे рдЖрд╣ेрдд.

рдоूрд▓рдЧीрдЪी рддрдХ्рд░ाрд░ - рдХрд╡िрддा

рд╢िрд╡рдЬрдпंрддी рддिрдеीрдк्рд░рдоाрдгे рдХा ?