वर्ग काढण्याची नविन पद्धत

वर्ग काढण्याची नविन पद्धत

*11ते 19  पर्यतचे वर्ग  कसे करावे?*

11 चा वर्ग
11+1=12
1चा वर्ग=1
11चा वर्ग= 121

12चा वर्ग
12+2=14
2चा वर्ग=4
12 चा वर्ग= 144

13 चा वर्ग
13+3= 16
3 चा वर्ग= 9
13 चा वर्ग=169

14चा  वर्ग
14 + 4=18
4 चा वर्ग =16
आता 16 चा 1 दशक 18 मध्ये मिळवू18+1=19
14 चावर्ग=196

15 चा वर्ग
15+5= 20
5 चा वर्ग =25
20+2=22
15 चा वर्ग=225

16चा वर्ग
16+6=22
6चा वर्ग 36
22+3=25
16चा वर्ग=256

17चा वर्ग
17+7=24
7चा वर्ग =49
24+4=28
17चा वर्ग =289

18चा वर्ग
18+8=26
8चा वर्ग =64
26+6=32
18 चा वर्ग =324

19 चा वर्ग
19+9=28
9 चा वर्ग= 81
28+8=36
19 चा वर्ग=361
👍👍🌷🌷👍👍🌷🌷👍🌷

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?