चविष्ट गाजरचा हलवा

😋 *चविष्ट गाजरचा हलवा*

🍽  *साहित्य* :1 किलो गाजर, 1 लीटर दूध, 1 चमचा इलायची, अर्धा कप पाणी, 3 चमचे तुप, 2 चमचे किशमिश, 2 चमचे बदाम, 2 चमचे पिस्ता, 450 ग्रॅम साखर

💁‍♀ *कृती* : सुरूवातीला गाजर धुवुन त्याचा किस बनवुन घ्या. किशमीश पाण्यात अर्धा तास भिजवुन ठेवा. सगळया सुक्यामेव्याला बारीक कापुन घ्या. पातेल्यात पाणी टाका व पाणी उकळल्यावर त्यात गाजराचा किस टाका, आता 10 ते 15 मिनिट शिजु दया. आता त्यात दुध टाका व 1 तासापर्यंत मंद आचेवर शिजु दया.

शिजल्यानंतर त्यात साखर टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घ्या. थोडया वेळानंतर तुप टाका बारीक केलेली इलायची पुड त्यात वरतुन भुरका, किसमीस टाका आणि चांगल्या त-हेने सर्व जिन्नस एकत्र करा. त्यात बदाम पिस्ता टाकुन गरम गरम सर्व्ह करा.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?