ЁЯТБ‍♀ рд╣ेрдЕрд░ рдбाрдп рдХрд░рддाрдиा рдпा рдЧोрд╖्рдЯी рд▓рдХ्рд╖ाрдд рдаेрд╡ा.

💁‍♀ हेअर डाय करताना या गोष्टी लक्षात ठेवा.

▪ हेअरडाय करताना आपल्या केसांच्या रंगाला मिळताजुळता रंग निवडावा.

▪ घरात हेअरडाय लावताना हातात मोजे घालणे गरजेचे आहे.

▪ केसांचे छोटे छोटे भाग करून डाय लावावा, जेणेकरून सर्व ठिकाणी तो व्यवस्थित लागेल.

▪ डाय हा शक्यतो डोक्यावरील त्वचेला लागणार नाही, याची काळजी घ्या. डाय लावल्यानंतर फक्त पाण्याने केस धुवा.

▪ डाय केल्यानंतर केसांना कंडिशनिंग करणे गरजेचे आहे.

Comments

Popular posts from this blog

рд╕рдорд░्рде рд░ाрдорджाрд╕ рд╕्рд╡ाрдоींрдЪी рдЕрддिрд╢рдп рд╕ुंрджрд░ рд░рдЪрдиा. рд╣ी реиреж рдХрдбрд╡ी рдо्рд╣рдгрдЬे реиреж рд░рдд्рдиे рдЖрд╣ेрдд.

рдоूрд▓рдЧीрдЪी рддрдХ्рд░ाрд░ - рдХрд╡िрддा

рд╢िрд╡рдЬрдпंрддी рддिрдеीрдк्рд░рдоाрдгे рдХा ?