आपण जास्तीत जास्त किती सोने खरेदी करू शकतो - पहा कसे आहेत नियम काय ?

💁‍♂️  आपण जास्तीत जास्त किती सोने खरेदी करू शकतो - पहा कसे आहेत नियम काय ?

🧐  तुम्हाला माहिती असेल प्राप्तिकर अधिनियम 1961 च्या कलम 132 मध्ये - एखाद्या व्यक्ती स्वत: कडे किती सोनं ठेवू शकतो, याबद्दलही नमूद केले आहे 

👉  त्यानुसार एक विवाहित स्त्री जास्तीत जास्त 500 ग्रॅम सोने ठेवू शकते. तर अविवाहित महिला आपल्याकडे जास्तीत जास्त 250 ग्रॅम सोनं ठेवू शकते. तर माणसाकडे 100 ग्रॅमपेक्षा जास्त सोनं नसाव असे सांगण्यात आले आहे 

💰  यामध्ये लक्षात घ्या कि , सोनं दागिन्यांच्या स्वरूपात ठेवण्यास मर्यादा नाही, परंतु मर्यादेपेक्षा अतिरिक्त सोने खरेदी करण्यासाठी तुम्हाला पैसे कुठून आणले याची माहिती द्यावी लागेल.

💁‍♂️  कर सल्लागार नारायण जैन - यांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्याला दागदागिने वारशात मिळाल्यास - आपली वारसापत्र दाखवावे लागतात , म्हणजे आपणास सोने वारशात मिळालेलं , हे सिद्ध करण्यास आपण अक्षम असल्यास - आयटी अधिकारी आपले सोने जप्त करू शकतात

🙂  आपण किती सोने खरेदी करू शकतो, याविषयी चे हे नॉलेज अपडेट नक्कीच महत्वाचे आहे - आपण थोडा वेळ काढून - इतरांना देखील अवश्य शेअर करा.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?