๐Ÿ˜‹Recipe๐Ÿ˜‹ เค•ाเคœू เค•เคคเคฒी

😋Recipe😋

       काजू कतली

👨‍🍳साहित्य:
• सव्वा कप काजूची बारीक पूड
• ३/४ कप पिठी साखर
• १/२ कप मिल्क पावडर
• १/४ कप दूध
• १ टीस्पून तूप
• १/४ टीस्पून वेलचीपूड
• चांदीचा वर्ख सजावटीसाठी

👨‍🍳कृती:
• सव्वा कपपैकी १ कप काजू पूड, तूप, पिठी साखर, मिल्क पावडर, दुध आणि वेलची पावडर एका काचेच्या बोलमध्ये एकत्र करावे. नीट मिक्स करावे. गुठळ्या राहू देऊ नयेत.

• मिश्रण २ ते ३ मिनिटे मायक्रोवेव करावे. दर ५० सेकंदानी ढवळा. मिश्रण चांगले उकळले की बाहेर काढावे. आळेस्तोवर मध्येमध्ये ढवळावे.

• मिश्रण जरा आळले कि त्यात लागल्यास थोडी काजू पावडर घालावी. नीट मिक्स करून कणिक जेवढी घट्ट असते तसा गोळा तयार करावा.

• पोळपाटाला किंवा फ्लॅट सरफेसला तुपाचा हात लावून घ्यावा. त्यावर मिश्रणाचा गोळा लाटून जाडसर पोळी लाटावी.

• चांदीचा वर्ख लावून शंकरपाळ्याच्या आकारात वड्या कापाव्यात.

Comments

Popular posts from this blog

เคฌाเคฐाเคตीเคจंเคคเคฐ เคตिเคฆ्เคฏाเคฐ्เคฅ्เคฏांเคธाเค ी เค•เคฐिเค…เคฐเคš्เคฏा เคตाเคŸा

เคฒेเค–: เค†เคถ्เคตिเคจ เค…เคฎाเคตाเคธ्เคฏेเคธ เคฒเค•्เคท्เคฎीเคชूเคœเคจ เคนा เคธเคฃ เคธाเคœเคฐा เค•ेเคฒा เคœाเคคो.

เคญाเคฐเคคाเคคीเคฒ เคธुंเคฆเคฐ เคธเคฎुเคฆ्เคฐ เค•िเคจाเคฐे