या 5 प्रकारच्या लोकांचं जास्त रक्त पितात डास!

या 5 प्रकारच्या लोकांचं जास्त रक्त पितात डास!

1) डार्क रंगांचे कपडे
जेव्हा तुम्ही खासकरुन डार्क रंगांचे कपडे जसे की नेव्ही ब्लू, ब्लॅक किंवा लाल रंगांचे कपडे परिधान केल्यास तुम्हाला डास सहज शोधून काढतात.

२) कार्बन डाय-ऑक्साईड गॅस
166 फूटच्या अंतरावरुन सुद्धा कार्बन डाय ऑक्साईड गॅसला ओळखू शकतात. या गॅसकडे डासांचं जास्त आकर्षण असतं. मनुष्य हे ऑक्सिजन घेऊन कार्बन डाय ऑक्साईड सोडतात.

३) गरमी आणि घाम
गरमीच्या दिवसात शरीरातून निघणाऱ्या घामातून लॅक्टिक अॅसिड, यूरिक अॅसिड आणि अमोनिया हे घटक डासांना आकर्षित करतात. ज्या लोकांना जास्त घाम येतो त्यांना डास जास्त चावतात.

४) या रक्तगटाच्या लोकांना करतात टार्गेट
फिमेल डास अंडे देण्यासाठी मनुष्यांच्या रक्तातील प्रोटीन मिळवतात. ओ आणि ए रक्तगट असलेल्या लोकांना डास अधिक चावतात. तर बी रक्तगट असलेल्यांना डास सामान्य रुपाने चावतात.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?