प्रेमाची भूमिती
प्रेमाची भूमिती
माझ्या प्रेमाच्या वर्तृळाची
अनंत त्रिज्या आहेस तु
मोजता येई थोडे,
अशा समीकरणाची
व्याख्या आहेस तु,
नाही आपल्या प्रेमात समांतर रेषा,
ज्या नेहमी जुळती,
अशा तिरक्या रेषा
चौकोन षटकोन कधी न प्यारी
आमच्या प्रेमाची भूमितीच न्यारी .....
स्वप्निल आव्हाड
Comments
Post a Comment