कैरी खाण्याचे फायदे माहिती आहेत का?

कैरी खाण्याचे फायदे माहिती आहेत का?

आंबा जसे सर्वांचे आवडते फळ आहे तसेच कैरीही अनेकांना आवडते. कच्च्या कैरीची चटणी, लोणचे, पन्हे हा जवळपास सर्वांचाच आवडीचा पदार्थ असतो. म्हणूनच आज आपण कैरी खाण्याचे काय फायदे आहेत? त्याविषयी जाणून घेऊयात...

👉 कैरीत व्हिटामिन सी अधिक प्रमाणात असतात. यामुळे रक्ताचे विकार दूर होतात.

👉 कैरी मिठासोबत खाल्ल्याने शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होत नाही.

👉 कैरीमध्ये साखरेचे प्रमाण कमी असल्याने वजन वाढत नाही.

👉 कैरी शरीरातील घटलेले फ्लुईडचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यात मदत करते. त्यामुळे उन्हाळ्यात हीटस्ट्रोक होत नाही.

👉 कैरी व कोयीमुळे पोटासंबंधित आजार दूर होतात.

Comments

Popular posts from this blog

समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही २० कडवी म्हणजे २० रत्ने आहेत.

मूलगीची तक्रार - कविता

शिवजयंती तिथीप्रमाणे का ?